Combing operation : नांदेड जिल्हा पोलीसांचे (Operation flush out) अंतर्गत कोंम्बींग ऑपरेशन -NNL
नांदेड| अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी, नांदेड जिल्हयातील सक्रिय गुन्हेगारांना प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने व (Operation flush out) अंतर्गत अवैद्य व्यवसायांना आळा घालण्यासाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व प्रभारी अधिकारी व पोनि स्थागुशा यांना नांदेड जिल्हयात दिनांक 05.12.2024 रोजी पहाटे 04.00 ते 08.00 वा. पावेतो कॉम्बींग ऑपरेशन राबविण्यासाठी आदेशीत केले होते त्या अनुषंगाने खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
कॉम्बींग ऑपरेशनसाठी 12 अधिकारी लावण्यात आले होते, तर कॉम्बींग ऑपरेशनसाठी 259 अंमलदार लावण्यात आले होते. या पथकाने कॉम्बींग ऑपरेशन दरम्यान प्रो. रेड केसेस 04 एकुण आरोपी - 04 एकुण मुद्देमाल 22,260 जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाविरुध्द गुन्हेगार चेक (दरोडा, जबरी चोरी, घरफोडी) पाहिजे असलेल्या एका फरारी आरोपीला अटक करण्यात आली असून, एम.व्हि. अॅक्ट प...
