Bhavsar Samaj ; भावसार समाज उप वधु वर परिचय मेळाव्यानिमित्त ऑनलाइन नाव नोंदणीस सुरुवात – NNL
नांदेड l राष्ट्रीय ख्यातीच्या नावारुपास आलेल्या भावसार समाजाच्या उपवधू वर परिचय मेळाव्याचे २३ मार्च २०२५ रोजी आयोजन करण्यात आले आहे . नांदेड जिल्हा भावसार समाज युवा मंडळ नांदेड तर्फे ओम गार्डन येथे हा भव्य मिळावा संपन्न होणार आहे .
नुकतीच भावसार समाजाचे उप वधू वर परिचय मेळावा कार्यकारणी ची बैठक संपन्न झाली .
यात भावसार समाजातील सोळावा उप वधू वर परिचय मेळाव्यानिमित्ताने उप वधू वर यांची माहिती संकलित करून स्मरणीकेच्या रूपाने प्रकाशित करण्यात येईल .उपवधूवरांची माहिती लवकरात लवकर योग्य पद्धतीने मिळावी म्हणून ऑनलाइन पद्धतीने गुगल लिंक च्या माध्यमातून भरून संकलित केली जाणार आहे .या उपक्रमाचे उद्घाटन याप्रसंगी संपन्न झाले .
यावेळी उपवधु वर परिचय मेळावा समितीचे अध्यक्ष गिरीश बुलबुले कार्याध्यक्ष गंगाधरराव बडवणे सचिव देविदास बुलबुले कोषाध्यक्ष प्रवीण गंडरघोळ उपाध्यक्ष सुरेश गोजे ,अनिरुद्ध न...
