Wednesday, May 20

Tag: Online inauguration of the

Short-term Employability Courses : अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन

Short-term Employability Courses : अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन

नांदेड, करियर
नांदेड| देशाच्या युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजीत पवार आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. राज्यातील ५६० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि तांत्रिक विद्यालयांमधून या अभ्यासक्रमांची एकाच वेळी सुरुवात करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर नांदेड येथील श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विश्वकर्मा श्री मारोती पांचाळ आणि श्री सिताराम जहांगीड यांच्या हस्ते आठ अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी आमदार बालाजी कल्याणकर, आयएमसी सदस्य हर्षद शहा, रामनाथ तप्तेवार, धी...
error: Content is protected !!