Friday, June 26

Tag: on the seepage pond

Pandurang Shinde : निकृष्ट तसेच अतांत्रिक पद्धतीने पाझर तलावाचे काम केल्यामुळेच मांजरमचा पाझर तलाव फुटला – पांडुरंग शिंदे

Pandurang Shinde : निकृष्ट तसेच अतांत्रिक पद्धतीने पाझर तलावाचे काम केल्यामुळेच मांजरमचा पाझर तलाव फुटला – पांडुरंग शिंदे

नांदेड, कृषी
नायगाव| मांजरम येथील पाझर तलाव दि.२८ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता फुटला आणि हजारो एकर जमीन अक्षरशः पाण्याखाली आली व लगतची पिके वाहून जातानाच शेतजमिनही खरडली. निकृष्ट तसेच अतांत्रिक पद्धतीने पाझर तलावाचे काम केल्यामुळेच मांजरमचा पाझर तलाव फुटला असल्याचा आरोप पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी केला आहे. मांजरम येथे सकाळपासूनच ढगफुटीमुळे संपूर्ण शेतशिवार पाण्याखाली गेले होते. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद पाण्याखाली गेले होते आणि त्यात पाझर तलाव फुटला यामुळे संपूर्ण शेत शिवार रात्रभर पाण्याखाली राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेले आहे. अनेक शेतकऱ्यांचे तुषार संच, ठिबक संच,पशूचारा इत्यादी शेती उपयुक्त साहित्य वाहून गेले.तर,अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी सुद्धा खचल्या आहेत. फुटलेल्या पाझर तलावाची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (श. प) नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी केली . येथील...
error: Content is protected !!