Thursday, July 2

Tag: On the second day of the nationwide strike

देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने

देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l देशव्यापी संपा निमित्ताने १२ फेब्रुवारी दुपारी १२ वाजता महात्मा गांधी पुतळा येथून हजारो कामगार कर्मचाऱ्यांनी भव्य मोर्चा काढून चार श्रम संहिता, जनसुरक्षा विधेयकास विरोध करीत केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला. गांधी पुतळा येथून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालया समोर गगनभेदी घोषणा देत संयुक्त कामगार कर्मचारी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. त्यानंतर नांदेड वाघाळा शहर म्हणरपालिका आयुक्त यांच्या कार्यालयात मोर्चेकरी धडकले व शहरातील पूरग्रस्तांच्या प्रलंबीत मागण्याचे निवेदन आयुक्त, महापौर व उप महापौर यांना देण्यात आले. आरोग्य विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने असल्यामुळे मोर्चा जिल्हा परिषद कडे अगेकुच करीत निघाला व थेट जिल्हा परिषदेत घुसला. मोर्चा मध्ये आशा व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शालेय...
error: Content is protected !!