Saturday, June 27

Tag: on the occasion of its foundation day

Treatment Camp : नांदेड फेसकॉम स्थापना दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य रोगनिदान व उपचार शिबिर

Treatment Camp : नांदेड फेसकॉम स्थापना दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य रोगनिदान व उपचार शिबिर

आरोग्य, नांदेड
नांदेड| १२ डिसेंबर १९८० रोजी स्थापन झालेल्या फेसकॉमचा ४५ वा स्थापना दिवस यंदा विशेष उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ, वजीराबाद ज्येष्ठ नागरिक संघ तसेच उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेसकॉम – नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव आगळ्या-वेगळ्या पद्धतीने पार पडणार आहे. यावेळी साठ वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांचा सामूहिक व सामान्य वाढदिवस साजरा करण्यात येणार असून विनामूल्य सर्व रोगनिदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १२ डिसेंबर २०२५, सकाळी १०.३० वाजता, स्वातंत्र्य सेनानी डॉ. दादारावजी वैद्य (आर्य) सभागृह, वैद्य रुग्णालय, वजीराबाद चौक, नांदेड येथे होणाऱ्या शिबिराचे उदघाटन शिवानंदजी निमगिरे — जिल्हा सहआयुक्त, समाज कल्याण व सामाजिक न्याय, अध्यक्षस्थानी : मा. डॉ. हंसराज वैद्य — अध्यक्ष, सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ व फेसकॉम नांदेड आणि विशेष अतिथी म्हण...
error: Content is protected !!