Sunday, June 28

Tag: on slaughter house at Mudkhed

मुदखेड येथे कत्तल खान्यावर छापा 59 गायी, 01 बैल व वासरे असे एकुण 6,10,000/- रुपयाचे जनावरे जप्त -NNL

मुदखेड येथे कत्तल खान्यावर छापा 59 गायी, 01 बैल व वासरे असे एकुण 6,10,000/- रुपयाचे जनावरे जप्त -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड। गुप्त बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुदखेड येथे कत्तल खान्यावर छापा टाकून 59 गायी, 01 बैल व वासरे असे एकुण 6,10,000/- रुपयाचे जनावरे जप्त केली आहे, या कार्यवाही मुळें गोवंश कत्तलीसाठी नेणाऱ्या व डांबून ठेवणाऱ्या लोकमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 27/08/2024 रोजी स्थागुशा, नांदेड येथील पोउपनि / मिलिंद सोनकांबळे यांचे पथकास गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, काही इसम मुदखेड येथे काही जनावरांना कत्तलखान्यात डांबुन ठेवले आहे. अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याने त्यांनी सदरची माहीती वरीष्ठांना देवुन सोबत अमंलदार यांना घेवुन प्रॉपर मुदखेड शहरात कुरेशी मोहला परीसरात जावुन सापळा रचुन, टेकडी गल्ली कुरेशी मोहल्ला मुदखेड येथील 1) महम्मद निसार महम्मद मदार रा. टेकडी गल्ली कुरेशी मोहल्ला मुदखेड 2) महम्मद सदाम महम्म...
error: Content is protected !!