Saturday, May 16

Tag: on liquor seller without license in Joshisangvi

Police Raid ; जोशीसांगवी येथे विना परवाना दारू विक्री करणाऱ्यावर पोलीसांची धाड ,एका ईसमास केली अटक

Police Raid ; जोशीसांगवी येथे विना परवाना दारू विक्री करणाऱ्यावर पोलीसांची धाड ,एका ईसमास केली अटक

क्राईम, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे।उस्माननगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या लोहा तालुक्यातील जोशी सांगवी दोन ठिकानी अवैध मार्गाने विना परवाना देशी दारू विक्री करणा-या दोघावर कारवाई करण्यात आली त्या मधून एका ईसमास अटक केली आहे. उस्माननगर पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डाॅ.सौ. लोपामुद्रा दत्तराव आनेराव व पो हे काॅ कुबडे यांनी पोलीस अधीक्षक नांदेड, अबिनाश कुमार ,कंधार उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप व उस्माननगर येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात विनापरवाना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेशा प्रमाणे यांनी लोहा तालुक्यातील मौजे जोशी सांगवी येथील तांडा येथे जय सेवालाल किराणा स्टोअर्स येथे देशी दारूची अवैध रित्या विना परवाना दारू विक्री करीत आहे. अशी गुप्त माहिती मिळताच दि.२८ एप्रिल रोजी किराणा दुकानावर येथे धाड टाकून ३३६० रू. मुद्...
error: Content is protected !!