Wednesday, May 13

Tag: on Government policies-initiatives regarding

District Industries Center Policies of Government regarding MSME Sector | जिल्हा उद्योग केंद्राची एमएसएमई क्षेत्रासंदर्भात सरकारची धोरणे-उपक्रमाबाबत सोमवारी कार्यशाळा  -NNL

District Industries Center Policies of Government regarding MSME Sector | जिल्हा उद्योग केंद्राची एमएसएमई क्षेत्रासंदर्भात सरकारची धोरणे-उपक्रमाबाबत सोमवारी कार्यशाळा -NNL

नांदेड
नांदेड| जिल्हा उद्योग केंद्र या कार्यालयाची एमएसएमई क्षेत्रासंदर्भात राज्य व केंद्र सरकारची धोरणे आणि उपक्रम याबाबत एक दिवशीय कार्यशाळा सोमवार 22 जुलै रोजी उद्योग भवन नांदेड येथे सकाळी 9.30 वा. आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटना, नामांकित उद्योजक, उद्योजक व्यवसायाशी संबंधीत सर्व शासकीय विभाग व संस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे. या कार्यशाळेचा उद्देश हा नांदेड जिल्ह्यातील उद्योजकांचे उत्पादन जागतिक बाजारात नेणे हा असून सदर कार्यशाळेत स्थानिक उत्पादनांची गुणवत्ता वाढविणे, निर्यात प्रक्रिया, खरेदीदार आणि विक्रेते शोधणे, निर्यात कर्ज आणि अनुदान योजना, पॅकिं...
error: Content is protected !!