Monday, June 29

Tag: on December 18th

Malegaon yatra : १८ डिसेंबरपासून माळेगाव यात्रेला सुरुवात भव्य कार्यक्रमांचे आयोजन

Malegaon yatra : १८ डिसेंबरपासून माळेगाव यात्रेला सुरुवात भव्य कार्यक्रमांचे आयोजन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव (ता. लोहा) येथे श्री खंडोबाची भव्य यात्रा येत्या १८ डिसेंबरपासून सुरू होत असून १८ ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत नांदेड जिल्हा परिषदेमार्फत भव्‍य कृषी प्रदर्शन, विविध सांस्कृतिक, कृषी व पशुसंवर्धन विषयक स्‍पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. नांदेड जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गिरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले, सहआयुक्‍त डॉ. प्रवीणकुमार घुले, कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी ...
error: Content is protected !!