Wednesday, May 13

Tag: on Bhayegaon road with a sharp weapon

murdered on Bhayegaon road : भायेगाव येथील ड्रायव्हर ओमंकार कोल्हे यांच्या तीक्ष्ण हत्याराने भायेगाव पाटीवर खुन -NNL

murdered on Bhayegaon road : भायेगाव येथील ड्रायव्हर ओमंकार कोल्हे यांच्या तीक्ष्ण हत्याराने भायेगाव पाटीवर खुन -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| अज्ञात कारणावरून भायेगाव येथील ड्रायव्हर ओमंकार रमेश कोल्हे यांना धारदार हत्याराने डावीकडील छातीवर मारून गंभीर जखमी करून जिवे ठार मारल्याची घटना नांदेड हैदराबाद रोडवरील भायेगाव पाटी पासून कॅनाल पुलाच्या जवळील ५० मिटर पुर्वेस घडली असून घटनास्थळी गंभीर अवस्थेत आढळून आल्यानंतर तात्काळ नातेवाईक यांनी रूग्णालयात दाखल केले,घटनास्थळी दुचाकी व रक्त पडले होते, ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात ग्रामीण पोलीस स्टेशन व शासकीय रुग्णालय विष्णुपूरी येथे गर्दी केली होती, या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानक अज्ञात आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार,फिर्यादी रमेश नानासाहेब कोल्हे वडील यांनी दिलेल्या तक्रारी मध्ये २४ आगस्ट रोजी रात्री आम्ही सर्वजण जेवण केले तेव्हा माझा लहान मुलगा ओमकार कोल्हे हा माझा मोबाईल घेऊन बाहेर गेला, दि २५ आगस्ट रोजी सकाळी ५.४...
error: Content is protected !!