Thursday, May 14

Tag: of yoga in changing language

बदलत्या जीवनशैलीत योगाचे महत्व अधिक – प्राचार्य डाॅ.अशोकराव गवते – NNL

बदलत्या जीवनशैलीत योगाचे महत्व अधिक – प्राचार्य डाॅ.अशोकराव गवते – NNL

नांदेड
लाेहा| धावपळीच्या या काळात आज प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे. परिणामी राेगप्रतिकारक शक्ति कमी झाली त्याचा परिणाम शरीर वेगवेगळ्या रोगांना निमंत्रण देत आहे. अशा बदलत्या जीवनशैलीमध्ये योगासनांबद्दल जनजागृती करून योगसाधना आत्मसात करणे काळाची गरज असून योगाचे महत्व अधिकचे आहे आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डाॅ.अशोकराव गवते यांनी केले. श्री संत गाडगे महाराज महाविद्यालय, लोहा च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डाॅ.अशोकराव गवते पाटील यांनी शरीर सुदृढ व निरोगी ठेवण्यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये व्यायामाचे व योगाचे संस्कार रुजवले गेले पाहिजे. आहार घेताना सुद्धा तितकीच काळजी घ्यावी जेणेकरून आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होणार नाही. आजच्या काळात योगाचे महत्व आहे तो दररोज केला पाहिजे असे मार्गदर्शन प्राचार्य गवते पाटील...
error: Content is protected !!