Monday, June 29

Tag: of water shortage in the taluka

Mla. Chikhlikar : मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक लावून तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावू – आ. चिखलीकर -NNL

Mla. Chikhlikar : मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक लावून तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावू – आ. चिखलीकर -NNL

नांदेड, राजकीय
कंधार, सचिन मोरे| कंधार तालुक्यात जल जिवन मिशनच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असून तालुक्यातील सर्व सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता, गुत्तेदार, सर्व विभागाचे अधिकारी,सरपंच,ग्रामसेवक या सर्वांची एक संयुक्त विशेष बैठकीचे आयोजन लवकरच करून तालूक्यातील जनतेस पाणी टंचाई भासू नये यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही लोहा कंधार विधानसभेचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. कंधार शहरातील नगरेश्वर मंदीर येथे संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा बैठकीचे आयोजन दि ११ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे होते. यावेळी व्यासपीठावर माजी जि.प सदस्य हंसराज पाटील बोरगावकर, ज्येष्ठ नेते बाबुराव केंद्रे उमरगेकर , स्वप्निल पाटी...
error: Content is protected !!