Wednesday, May 13

Tag: of water fell into a well in Daheli Shivara

Two bears wandering in search of water : पाण्याच्या शोधात भटकंती करत असलेली दोन अस्वल दहेली शिवारातील विहिरीत पडली

Two bears wandering in search of water : पाण्याच्या शोधात भटकंती करत असलेली दोन अस्वल दहेली शिवारातील विहिरीत पडली

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
किनवट, परमेश्वर पेशवे| पाण्याच्या शोधात भटकंती करत असलेली दोन अस्वल दहेली शिवारातील विहिरीत पडली असून, या विहिरीतील एका अस्वलाचा मृत्यू झाला असून, एकाला वाचविण्यात वनविभागाला यश आले आहे. नांदेड जिल्ह्यात घनदाट अरण्य असल्याची ओळख म्हणून किनवट तालुक्याला ओळखले जाते. त्यातच वन विभागाचे पानवटे जंगलामध्ये कुठेही भरून नसल्याकारणाने वन्य प्राण्यांची धाव मानव वस्तीकडे येत आहे. जागतिक वनदिनी इस्लापूर येथील हरीण पठारावर पाण्याच्या भटकंती करत असताना हरणाचा मृत्यू झाला. त्यातच दोन बिबट्याचा शोध मांडवी वन विभागाला लागला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाण्याच्या शोधात भटकंती करीत असलेला अस्वल विहिरीत पडून मरण पावल्याची घटना दिनांक 22 रोजी मांडवी वन विभागात घडली. जिल्ह्याच्या अख्ख्या वन विभागाचे व वाभाडे निघाली म्हणली तरी आता वावगे ठरणार नाही. कारण नांदेड पासून ते किनवट पर्यंत बसलेल्या कुठल्याही वन ...
error: Content is protected !!