Thursday, May 14

Tag: of voter list announced

मतदार यादीत सुधारणा करण्याची संधी; मतदार यादी चा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर -NNL

मतदार यादीत सुधारणा करण्याची संधी; मतदार यादी चा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। भारत निवडणूक आयोगाने एक जुलै 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादींचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट तालुक्यातील मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाला सुरुवात केली असून बीएलओ घरोघरी भेटी देऊन पडताळणी व नव मतदारांची नोंदणी करत आहेत तसेच मयत दुबार मतदारांची नावे वगळली जाणार आहेत त्याचबरोबर मतदारांचे योग्य प्रकारे फोटो मतदार यादीत अद्यवयात केले जाणार असुन मतदारांनी याची नोंद घ्यावी व नाव नोंदणी दुरुस्ती करून घ्यावी असे आवाहन किनवटच्या तहसीलदार शारदा चौंडेकर यांनी केले आहे. किनवट विधानसभा मतदारसंघ 83 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या 288 मतदारसंघापैकी एक आहे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिशिमन आदेश 2008 नुसार केलेल्या मतदार...
error: Content is protected !!