Thursday, June 25

Tag: of Vigilance Awareness Week

Ekta Rally : दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त एकता रॅलीत जनजागृती साहित्याचे वाटप

Ekta Rally : दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त एकता रॅलीत जनजागृती साहित्याचे वाटप

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त महात्मा गांधी पुतळा ते जुना मोंढा या मार्गावरील एकता रॅलीमध्ये व रेल्वे डिव्हिजन कार्यालय नांदेड येथे आयोजित एकता रॅलीमध्ये पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार, पोलीस उपअधीक्षक राहुल तरकसे व पोलीस अंमलदार यांनी सहभाग नोंदवून रॅलीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना जनजागृतीचे स्टीकर्स, बॅनर्स, पॉम्पलेटस वाटप करून भ्रष्टाचाराबाबत काही तक्रार असल्यास तक्रार कशी करावी याबाबत ला.प्र.वि.चे संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यात आली. राज्य शासनाकडून 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह-2025 “दक्षता आपली सामायिक जबाबदारी” आयोजित करण्यात आला आहे. याअनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे, अपर पोलीस अधीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता जनजाग...
Awareness Week : दक्षता जनजागृती सप्ताहनिमित्त विविध उपक्रमांद्वारे जनजागृती

Awareness Week : दक्षता जनजागृती सप्ताहनिमित्त विविध उपक्रमांद्वारे जनजागृती

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| महाराष्ट्र राज्य शासनाकडून 27 ऑक्टोबर 2025 ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत "दक्षता जनजागृती 2025" दक्षता आपली सामायिक जबाबदारी" आयोजित करण्यात आला आहे. या अनुषंगाने आज लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड टायगर ग्रुप अँटो संघटनेच्या रिक्षावर जनजागृती सप्ताह 2025 चे फलक लावून सर्व रिक्षांना जनजागृतीसाठी नांदेड शहरात रवाना करण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्रचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्रचे अपर पोलीस अधीक्षक अशोक कदम यांनी आयोजन केले. या कार्यक्रमासाठी अपर पोलीस अधीक्षक अशोक कदम, पोलीस उप अधीक्षक प्रशांत पवार, पोलीस उपअधीक्षक राहुल तरकसे, पोलीस निरीक्षक करिम खान पठाण, साईप्रकाश चन्ना, श्रीमती अनिता दिनकर, श्रीमती अर्चना करपुडे व ला.प्र.वि. चे सर्व पोलीस अंमलदार उपस्थित होते. दक्षता जनजागृती सप्ताह 2...
error: Content is protected !!