Thursday, May 14

Tag: of the Municipal Corporation

Nanded News : मनपाच्या दुर्लक्षितपणामुळे नागरिकांना प्यावे लागते दूषित पाणी; साथीचे आजाराची लागण होण्याची भीती

Nanded News : मनपाच्या दुर्लक्षितपणामुळे नागरिकांना प्यावे लागते दूषित पाणी; साथीचे आजाराची लागण होण्याची भीती

नांदेड, लाइफस्टाइल, व्हिडीओ
Citizens have to drink contaminated water due to the negligence of the Municipal Corporation; Fear of contracting epidemic diseases नांदेड| शहरातील भोई गल्ली व सिद्धनाथपुरी येथील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती भर पावसाळ्यात भटकंती होत असून, महानगरपालिकेचे आयुक्त टंचाईग्रस्त भागाकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांना नळाद्वारे कधीतरी पाणी पुरवठा केला जात आहे. केला तरी ते पाणी सुद्धा दूषित, दुर्गंधीयुक्त येत असल्याने नागरिकांना साथीचा आजाराचा सामान करण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाळा आला तरी नांदेड वाघाळा महानगर पालिका हद्दीतील भोई गल्ली व सिद्धनाथपुरी येथील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरूच आहे. महानगरपालिकेचे आयुक्त हे उंटार बसून शेळ्या हाकत असल्यामुळे या प्रभागातील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. नळाद्वारे येणार पाणीपुरवठा तो हि दोन दिवसा आड येत अस...
Disabled couple set up self-employment : महापालिकेच्या सौजन्याने 5 टक्के राखीव निधीतून दिव्यांग दांपत्याने उभारला स्वयंरोजगार; मनपा प्रशासनाचे मानले आभार -NNL

Disabled couple set up self-employment : महापालिकेच्या सौजन्याने 5 टक्के राखीव निधीतून दिव्यांग दांपत्याने उभारला स्वयंरोजगार; मनपा प्रशासनाचे मानले आभार -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सौजन्याने नांदेड शहरातील सोमेश काॅलणी परीसरातील दिव्यांग दांपत्य श्री व सौ विद्या शिवाजी सुर्यवंशी या दिव्यांग दांपत्याला दोन अपत्य असुन गत अनेक वर्षांपासून सोमेश काॅलणी परीसरात किरायाच्या घरात ते आपला व आपल्या परीवाराचा उदरनिर्वाह भागवत आपल्या दोन्ही मुलांच्या संगोपन करतात. बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड या संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून शिवाजी सुर्यवंशी यांनी दिव्यांग नेते राहुल साळवे यांच्यासोबत गत 2010 पासुन काम सुरू केले. महापालिकेकडील दिव्यांगांचा राखिव निधी खर्च व्हावा यासाठी गत 2015 पासुन विविध आक्रमक आंदोलने उपोषणे आणि मोर्चे काढले आणि शासन निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली. दिव्यांगांच्या या आंदोलन व मोर्चाची दखल घेऊन 2016-2017 मध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महापालिका महापौर उपमहापौर निवडी दरम्यान एक महत्वपु...
error: Content is protected !!