Wednesday, May 13

Tag: of the Legislative Assembly

women MLAs : विधानसभेच्या ६७ वर्षाच्या वाटचालीत आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदार….NNL

women MLAs : विधानसभेच्या ६७ वर्षाच्या वाटचालीत आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदार….NNL

लेख
विधानसभा निवडणुकीसाठी दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पाडणार एकूण ४ हजार १३६ उमेदवार या निवडणुकीत लढत आहेत. ज्यामध्ये ३७७१ पुरूष उमेदवार तर ३६३ महिला उमेदवार सहभागी आहेत. किती तरी आमदारांची निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. तर काही उमेदवारांची ही दुसरी तिसरी, चौथी, वेळ असणार आहे. सन १९५७ ते १९६२ या कालावधीत पहिली विधानसभा स्थापन झाल्यापासून ते आताच्या चौदाव्या विधानसभे पर्यंत म्हणजे गेल्या ६७ वर्षांत महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभागृहात सहभाग घेण्याची संधी आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदारांना मिळालेली आहे. भारतात सर्व नागरिकांसोबतच मतदार म्हणून महिला मतदारांना ही मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. मात्र आपल्याला विनासायस मिळालेल्या मतदानाच्या या अधिकारासाठी जगातील किती तरी देशांतील महिलांना प्रदिर्घ...
of the Legislative Assembly | नव्या उमेदिच्या उमेदवाराला लागली विधानसभेची चाहूल.. NNL

of the Legislative Assembly | नव्या उमेदिच्या उमेदवाराला लागली विधानसभेची चाहूल.. NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात नव्या उमेदीने आमदारकीचे स्वप्न पाहणारे सचिन नाईक यांनी किनवट माहूर तालुक्यातील ग्रामीण भागातील भिंती फलक यासह शासकीय मालमत्तेच्या राज्य रस्ता महामार्गावर असलेल्या दिशा दर्शक फलकावर सुद्धा रंगरंगोटीच्या माध्यमातून अतिक्रमण केल्याने आत्ताच या नवीन उमेदवारांनी शासकीय मालमत्तेवर ताबा मिळवल्या ची खमंग चर्चा तालूकाभरातून ऐकावयास मिळत आहे. ग्रामीण भागातील मुख्य राज्य रस्त्यावर प्रवाशासाठी दाखवल्या जाणाऱी गावाच्या नावाची ओळख दाखवणाऱ्या दिशा फलकावर सचिन नाईक मित्र मंडळाचे बॅनर दोन्ही तालुक्यातून झळकत असल्याने दिशा फलक ही बाजूला गेली सचिन नाईक मित्र मंडळाची चर्चा गलो गल्ली रंगू लागली. या सर्व बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग डोळे झाकून गप्प का ?असा सवाल आता जनसामान्यातून पुढे येत आहे? आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तरुण व नव्या उमेदिचे नवीन उ...
error: Content is protected !!