Tuesday, June 30

Tag: of spotless character

Dr. Shankarao Chavan was the Himalaya of spotless character | डॉ. शंकरराव चव्हाण हे निष्कलंक चरित्र्याचा हिमालय होते -ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत -NNL

Dr. Shankarao Chavan was the Himalaya of spotless character | डॉ. शंकरराव चव्हाण हे निष्कलंक चरित्र्याचा हिमालय होते -ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत -NNL

नांदेड
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ यांचे शिष्य आणि त्यांच्या शिस्तीत वाढलेले ‘मोडेल पण वाकणार नाही’ हा नियम पाळणारे डॉ. शंकरराव चव्हाण हे निष्कलंक चारित्र्याचा हिमालय होते. असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि ‘आधुनिक भगीरथ’ चे संपादक डॉ. सुरेश सावंत यांनी व्यक्त केले. ते दि. १५ जुलै रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अधिसभा सभागृहामध्ये डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्रातर्फे आयोजित डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानामध्ये “डॉ. शंकररावजी चव्हाण: व्यक्तित्व, नेतृत्व आणि कृतत्व” या विषयावर व्याख्यान देत होते. याप्रसंगी विचार मंचावर त्यांच्या समवेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. माधव पाटील, सन्माननीय उपस्थितीमध्ये मा. व्यवस्थापन परिषद सदस्य नरेंद्र चव्हाण, डॉ. सुरेखा भोसले आणि डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्राच्या समन्वयिका ड...
error: Content is protected !!