Wednesday, May 13

Tag: of Shri Sheshnaga at Himayatnagar

Nagpanchami festival : हिमायतनगर ( वाढोणा ) येथील श्री शेषनागाचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन – NNL

Nagpanchami festival : हिमायतनगर ( वाढोणा ) येथील श्री शेषनागाचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन – NNL

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर,आकांक्षा मादसवार| श्रावण शुक्ल ५ दि ०९ ऑगस्ट रोजी आलेल्या नागपंचमी दिनी हिमायतनगर शहरातील जाधव यांच्या शेतात उभी असलेल्या ६ फुटाच्या शेषनागाच्या मूर्तीच दर्शन घेण्यासाठी शहरातील महिला पुरुष भाविकांनी गर्दी केली होती. पांढराध्वज, लाह्या फुटाणे, नारळ आणि पेढ्याच्या प्रसाद अर्पण करून  अनेकांनी नागदेवतांचे दर्शन घेऊन मनोकामना केली. हिंदू धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे सर्वाधिक सण - उत्सव श्रावण महिन्यात येतात. यंदा श्रावण मासातील पहिल्या सण कोरडा म्हणजे पाऊस नसताना साजरा होताना पाहावयास मिळाला आहे. नागपंचमी उत्सवापासून हिंदू सणांची रेलचेल सुरु झाली आहे. त्यामुळे आज नागपंचमीच्या औचित्य साधून शहरातील महैला मंडळी पुरुष व चिमुकल्या बालकांनी येथील शेषनागाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यानंतर सायंकाळी अनेकांनी आपल्या भावाचे डोळे धूउन लाह्या फुटण्याचा प्रसाद देऊन उत्सव साजरा केला. शह...
error: Content is protected !!