Tuesday, June 30

Tag: of Shri Hanuman’s birth anniversary

State level Wrestling Competition ; श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त बिलोली येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

State level Wrestling Competition ; श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त बिलोली येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

नांदेड, स्पोर्ट्स
बिलोली। श्री हनुमान जन्मोत्सव समिती आणि गावकरी मंडळ बिलोली यांच्या वतीने झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि विविध जिल्ह्यातून कुस्तीपटू सहभागी झाले होते प्रथम पारितोषिक 51 हजार रुपयांचे वाशिमच्या विजय शिंदे यांनी पटकावले तर द्वितीय पारितोषिक आटपाटीचे सचिन काळे यांनी पटकावले महिला कुस्तीपटू पूजा पवार आणि दिल्लीच्या रणजीत कौर या महिलेची कुस्ती रंगतदार ठरली. दरवर्षी हनुमान जयंतीच्या अनुषंगाने कुस्तीच्या स्पर्धेत आयोजित करण्यात येत असत यावर्षी श्री हनुमान जन्मोत्सव समिती आणि गावकरी मंडळ यांच्या वतीने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धा बिलोली येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणात 13 एप्रिल रोजी सायंकाळी सुरू झाल्या आणि मध्यरात्रीपर्यंत या स्पर्धा चालल्या या राज्यातील विविध जिल्ह्यासह कानाकोपऱ्यातून महिला व पुरुष कुस्तीपटू सहभागी झाले होते ...
error: Content is protected !!