Wednesday, May 13

Tag: of Rs 15

Bribe : नांदेडमध्ये लोकसेविका सुजाता पोहेरे यांनी 15 हजारांची लाच पंचासमक्ष स्विकारली

Bribe : नांदेडमध्ये लोकसेविका सुजाता पोहेरे यांनी 15 हजारांची लाच पंचासमक्ष स्विकारली

क्राईम, नांदेड
नांदेड| मुलाचे पुढील शिक्षणासाठी अनुसूचीत जातीची जात पडताळणी होऊन वैधता प्रमाणपत्र मिळणेकामी १५ हजारांची लाच घेणाऱ्या सुजाता मधुकरराव पोहरे, जिल्हा प्रकल्प अधिकारी (कंत्राटी), समतादुत प्रकल्प, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) नांदेड याना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले (In Nanded, public servant Sujata Pohere accepted a bribe ) आहे. या कार्यवाहीची नांदेड जिल्ह्यात लाच दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही हे सिद्ध झाले आहे. यातील तक्रारदार यांनी त्यांचे मुलाचे पुढील शिक्षणासाठी अनुसूचीत जातीची जात पडताळणी होऊन वैधता प्रमाणपत्र मिळणेकामी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड यांच्याकडे ऑनलाइन अर्ज केला होता. यासाठी दिनांक 13 मार्च 2025 रोजी ऑफलाइन देखील अर्ज केला होता. परंतु तो काही तांत्रिक कारणास्तव नामंजूर करण्यात आला होता. तक्रारदार यांनी पुन्हा त्य...
error: Content is protected !!