Wednesday, May 13

Tag: of Public Shiv Janmotsav Sohla Kandhar

Shiv Janmotsav : सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा कंधारच्या अध्यक्षपदी विनोद पाटील तोरणे यांची निवड

Shiv Janmotsav : सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा कंधारच्या अध्यक्षपदी विनोद पाटील तोरणे यांची निवड

नांदेड, सोशल वर्क
कंधार (सचिन मोरे) शासकीय विश्रामगृह कंधार येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा २०२६ ची बैठक शिवजन्मोत्सव सोहळ्याचे माजी अध्यक्ष धनराज पाटील लुंगारे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत संभाजी ब्रिगेडचे माजी सचिव विनोद पाटील तोरणे यांची शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह कंधार येथे शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते. ही बैठक शिवजन्मोत्सव सोहळ्याचे माजी अध्यक्ष धनराज पाटील लुंगारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत १९ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरा होणारा शिवजन्मोत्सव सोहळ्या विषयी विविध विषयावर चर्चा होऊन जन्मोत्सव सोहळ्याच्या अध्यक्षपदी संभाजी ब्रिगेडचे मा...
error: Content is protected !!