Balaji Ambore Elected । प्रहार जनशक्ती पक्षाच्या नांदेड उपमहानगर प्रमुख पदी बालाजी अंबोरे यांची निवड -NNL
नांदेड। निराधार दिव्यांगाचे हृदय सम्राट मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशाने नांदेड जिल्हा कार्यकारणी मजबूत करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख विठ्ठलराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रीतपाल सिंग साहू यांनी सामाजिक कार्यकर्ते बालाजी अंबोरे यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या नांदेड उप महानगर पदी नियुक्ती करून पक्षाला बळकटी देण्याचे काम केले.
दिनांक 16 जुलै रोजी प्रहार क्रांती संघटनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठलराव मंगनाळे त्यांचे दिनांक 9 जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या परिवारासह जिल्हाभरातील दिव्यांगांमध्ये शोककळा पसरली या निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेतील प्रहार संघटनेच्या कार्यालयामध्ये श्रद्धांजलीपर कार्यक्रमांमध्ये नांदेड जिल्ह्यातील काही तालुकाप्रमुखांची निवड करण्यात आली. यावेळी नांदेड जिल्हा परिषद येथील प्रहार संघटनेच्या कार्याल...
