Sunday, June 28

Tag: of Police Abinash Kumar inspected

Malegaon Yatra : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी केली माळेगाव यात्रा तयारीची पाहणी

Malegaon Yatra : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी केली माळेगाव यात्रा तयारीची पाहणी

धार्मिक, नांदेड
लोहा | देशाच्या नकाशावर प्रसिद्ध अश्व बाजार म्हणून नावारूपाला येत असलेल्या माळेगाव यात्रेला १८ तारखेपासून आरंभ होत आहे. यात्रेकरू, भाविकभक्त, छोटे मोठे व्यापारी याना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तयारीला गती दिली आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी ( १२ डिसेंबर) स्वतः जिल्हाधिकारी राहुल कर्डिले पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी माळेगाव यात्रा (Malegaon Yatra) परिसराची पाहणी केली. विविध सोयी सुविधांचा आढावा घेतला व काही महत्वाच्या सूचना केल्या. माळेगाव यात्रा परिसरात कामाचा आढावा घेण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी मंदिर परिसर, पार्किंग, पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य सेवा, वाहतूक व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त या बाबींची सविस्तर माहिती घेतली। . यात्रेदरम्यान भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडी...
error: Content is protected !!