Thursday, May 14

Tag: of pedestrians are detained along with the goods; Action of local crime branch Nanded

Local crime branch action ; पायी जाणाऱ्या इसमांचे मोबाईल चोरी करणारे तिन आरोपी मुद्देमालासह ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखा नांदेडची कारवाई -NNL

Local crime branch action ; पायी जाणाऱ्या इसमांचे मोबाईल चोरी करणारे तिन आरोपी मुद्देमालासह ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखा नांदेडची कारवाई -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड। जिल्हयात सकाळी वॉकींग करणाऱ्या, पायी चालत जाणाऱ्या, बाजारपेठ मध्ये जाणाऱ्या, लोकांचे मोबाईल हिसकावुन गुन्हे करण्याचे प्रमाण वाढल्याने सदर गुन्हेगार यांचा शोध करणेकामी मा. पोलीस अधिक्षक श्री अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत स्थानीक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले होते. स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड यांची टिम तयार करुन नांदेड शहरातील सकाळी वॉकींग करणारे इसमांचे मोबाईल हिसकावुन चोरी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. दिनांक 26/09/2024 रोजी गोपनिय माहीतगार यांचे कडुन माहीती मिळाली की, शुभम ऊर्फ बंटी प्रकाश दुधमल वय 24 वर्ष व्यवसाय बेकार रा. सुगाव (खु.) ता.जि.नांदेड हा त्याचे सोबत इतर दोन विधीसंघर्षग्रस्त बालक असे शनि मंदिर, जनता गॅरेज प्...
error: Content is protected !!