Friday, May 15

Tag: of Other Backward Class Corporations

Appeal to take advantage : इतर मागासवर्गीय महामंडळाच्या विविध कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन -NNL

Appeal to take advantage : इतर मागासवर्गीय महामंडळाच्या विविध कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन -NNL

नांदेड
नांदेड| महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्या उपकंपनी जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ व संतसेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ या तिन्ही महामंडळामार्फत इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण कल्याणाकरिता बेरोजगारांसाठी, स्वयंम उद्योगासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरजु व कुशल व्यावसायिक व्यक्तींना कृषी सलग्न व पारंपारीक उपक्रम व लघु उद्योग व मध्यम उद्योग उत्पादन, व्यापार विक्री सेवाक्षेत्र इत्यादी व्यवसाय करीता या महामंडळाच्या नांदेड जिल्ह्याकरीता सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मुख्यालय स्तरावरून उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. एक लाखापर्यंतची थेट कर्ज योजना या योजनेत अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोअर किमान 500 पेक्षा जास्त असावा. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये एक लाख...
error: Content is protected !!