Saturday, June 27

Tag: of Narasimha Ganesh Mandal in Shiradhon

Narasimha Ganesh Mandal : शिराढोण येथील नृसिंह गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी मुस्लिम तरुणांची निवड

Narasimha Ganesh Mandal : शिराढोण येथील नृसिंह गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी मुस्लिम तरुणांची निवड

नांदेड, सोशल वर्क
उस्माननगर, माणिक भिसे| कंधार तालुक्यातील शिराढोण येथे मागील 40 वर्षापासून कार्यरत असलेल्या पारंपारिक नृसिंह गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी मोबीन मुंजेवार तर उपाध्यक्ष पदी हणमंत पांडागळे यांची निवड ही कंधार तालुका भाजपा मंडळ अध्यक्ष बालाजीराव पांडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन पा. पांडागळे, साईनाथ केते, शिवहार पांडागळे यांनी सर्वानुमते निवड केली. ही निवड पंचक्रोशीत आदर्शवत ठरत असल्याचे दिसून येते. शिराढोण ता . कंधार येथे इ. स.1986 या वर्षी लोकनेते कै. माधवरावजी पाटील पंडागळे साहेब यांच्या संकल्पनेतून या नरसिंह गणेश मंडळाची स्थापना झाली . आज पर्येत मंडळाने समाज उपयोगी उपक्रम राबवून पंचक्रोशीत नावलौकिक मिळविला आहे. गावातील सर्व धर्मांतील लोकांना ( तरुणांना) समभावातून समाजाला सोबत घेऊन एकतेचे प्रतिक दाखवले आहे . अनेक ठिकाणी समाजा समाजातील तेढ निर्माण होताना पाहतो. परंतु शिराढोण येथील सुपर...
error: Content is protected !!