Thursday, May 14

Tag: of Nanded district

Guardian Minister Atul Save : नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : पालकमंत्री अतुल सावे

Guardian Minister Atul Save : नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : पालकमंत्री अतुल सावे

नांदेड, महाराष्ट्र
· मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानात सहभाग नोंदविण्याचे आवाहन · शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी · शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नांदेड| केंद्र व राज्य शासनाच्यावतीने समाजातील सर्व घटकांसाठी विविध लोकाभिमुख योजना राबविण्यात येत आहेत. यात प्राधान्याने शेतकरी, सामान्यांच्या हिताच्या योजना राबविण्यावर भर देण्यात येत आहे. सर्वच क्षेत्रात नांदेड जिल्ह्याची वाटचाल प्रगतीशिल असून, जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन सदैव कटिबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे केले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या सर्वांचे स्मरण करुन त्यांनी यावेळी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. भारताच्या 79 वा स्वातंत्र्य दिन समारंभानिमित्त ...
Pradhan Mantri Awas Yojana : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील एक लाख वीस हजार पात्र लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण

Pradhan Mantri Awas Yojana : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील एक लाख वीस हजार पात्र लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) नांदेड जिल्ह्यात प्रपत्र ड मधील प्रतीक्षा यादीतील एक लाख 20 हजार पात्र लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली आहे. यावर्षी राज्य शासनाने नांदेड जिल्हा परिषदेला या योजनेअंतर्गत एकूण 1 लाख 10 हजार 30 घरकुलांचे उद्दिष्ट दिले आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांनी दिली. ऑनलाइन नोंदणी झालेल्या पात्र लाभार्थ्यांना लवकरच उद्दिष्टानुसार मंजुरी देण्यात येणार आहे. येत्या आठवड्यात हे उद्दिष्ट निश्चित होईल. यासाठी लाभार्थ्यांच्या आधार कार्ड, बँक खाते, जॉब कार्ड, नमुना नंबर 8 व ग्रामपंचायतीची मान्यता यासह इतर आवश्यक माहितीची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय घरकुल लाभार्थ्यांची संख्या या प्रमाणे- अर्धापूर तालुक्यात 1 हजार 936, बिलोली 7 हजार 444, किनवट 9 हजार 785, हादगाव 11 ह...
error: Content is protected !!