Friday, June 26

Tag: of Nagar Panchayat elections

Police corner meeting : हिमायतनगरात नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कॉर्नर बैठक

Police corner meeting : हिमायतनगरात नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कॉर्नर बैठक

नांदेड, क्राईम
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरातील चौपाटी परिसरात पोलिस प्रशासनाच्या वतीने महत्त्वपूर्ण कॉर्नर बैठक घेण्यात आली. या बैठकीत निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. यावेळी हिमायतनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमोल भगत यांनी उपस्थित नागरिक, उमेदवार व कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, “निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व नियम व निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. निवडणुकीदरम्यान कोणताही तणाव, जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य होऊ नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी.” ही बैठक प्रभाग क्रमांक 4, 8, 11, 13 आणि 14 या भागातील नागरिक, उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. बैठकीस सुमारे 5 उमेदवारांसह 150 ते 200 कार्यकर्ते आणि रहिवासी उपस्थित होते. यावेळी पोलिस प्...
error: Content is protected !!