Wednesday, May 13

Tag: of Naam Foundation reached Minki

Naam Foundation : नाम फाउंडेशनचे पदाधिकारी मिनकी येथे पोहोचले -NNL

Naam Foundation : नाम फाउंडेशनचे पदाधिकारी मिनकी येथे पोहोचले -NNL

सोशल वर्क, नांदेड
बिलोली| तालुक्यातील मिनकी येथील राजेंद्र लक्ष्मण पैलवार व ओंकार राजेंद्र पैलवार या पिता पुत्राने एकाच दोरीच्या साह्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. ९ जानेवारी रोजी उघडकीस आली. याबाबत दैनिक प्रजावाणी मध्ये वृत्तांत प्रकाशित होताच अनेक संस्था आणि व्यक्तींनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वना करत मदतीचे आश्वासन दिले. मिनकी येथील शेतकरी राजेंद्र लक्ष्मण पैलवार यांचा ओंकार राजेश पैलवार हा मुलगा बाहेर गावी शिक्षणास होता. तो सध्या मकर संक्रांतीच्या सना निमित्त गावाकडे आला होता. संक्रांतीचा सन असल्याने ओंकार याने आपल्या वडिलांकडे नवीन कपडे व मोबाईल घेण्यासाठी पैशाची मागणी केल्याचे कळाले. यावेळी राजेंद्र पैलवार यांनी सततची नापीकी, बॅकेचे कर्ज आणि वाढते शैक्षणिक खर्च यामुळे आता माझ्याकडे पैसे नाहीत आपण कपडे व मोबाईल नंतर घेऊ असे सांगितले होते. यामुळे नाराज झा...
error: Content is protected !!