Thursday, May 14

Tag: of Lohia Jijabai Mukadam-Chavan passed away

Jijabai Mukadam-Chavan passed away : लोह्याच्या माजी नगराध्यक्षा जिजाबाई मुकदम-चव्हाण यांचे निधन; शुक्रवारी अंत्यसंस्कार -NNL

Jijabai Mukadam-Chavan passed away : लोह्याच्या माजी नगराध्यक्षा जिजाबाई मुकदम-चव्हाण यांचे निधन; शुक्रवारी अंत्यसंस्कार -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
लोहा| लोहा नगर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा जिजाबाई व्यंकटराव मुकदम -चव्हाण यांचे वृद्धोपकाळात उपचारा दरम्यान गुरुवारी सायंकाळी चार वाजता त्याचे निधन झाले मृत्यू समयी त्यावर वय ८५ वर्ष होते .आज शुक्रवारी (३ जानेवारी) दुपारी एक वाजता जुना लोहा येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. कंधार व लोहा पंचायत समितीचे माजी सभापती व्यंकटराव मुकदम -चव्हाण याच्या सहचारिणी जिजाबाई मुकदम -चव्हाण या मागील पंधरा दिवसा पूर्वी घरात पडल्या होत्या .त्याच्या पायाचे हाड फ़ॅक्चर झाले होते.नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती .त्यातून त्या सवरल्या पण गुरुवारी पुन्हा त्याची तबीयत खराब झाली व त्यांनी या जगाचा निरोप घेतला. स्व व्यंकटराव मुकदम यांच्या राजकीय सामाजिक जीवन कार्यात जिजाबाई या सावली सारख्या उभ्या राहिल्या. राजकीय घराणे असल्याने माणसाचा राबता मोठा होता.अने...
error: Content is protected !!