Wednesday, May 13

Tag: of human existence

Dr. Geethali V.M. : स्त्री-पुरुष विषमता ही मानवी जगण्याची काळी बाजू – डॉ. गीताली वि.म.

Dr. Geethali V.M. : स्त्री-पुरुष विषमता ही मानवी जगण्याची काळी बाजू – डॉ. गीताली वि.म.

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| स्त्री पुरुष विषमता ही मानवी जगण्याची काळी बाजू असून पुरुष प्रधान समाजात सत्तेच्या राजकारणात भाषेच्या माध्यमातून होणारी विषमता स्त्रीवाद नाकारतो असे परखड मत ‘मिळून साऱ्या जणी’ या मासिकाच्या संपादक आणि पुणे येथील जेष्ठ स्त्रीवादी विचारवंत डॉ. गीताली वि. म. (Dr. Geethali V.M.) यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा, वांग्मय व संस्कृती अभ्यास संकुल आणि डॉ. शंकराव चव्हाण अध्यासन केंद्र यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘मराठी भाषा, संस्कृती आणि स्त्रीवाद’ या विषयावर डॉ. योगिनी सातारकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाषा संकुलाचे संचालक डॉ. दिलीप चव्हाण होते. डॉ. योगिनी सातारकर यांनी गीताली वि.म. यांचा परिचय करून देत त्यांनी १९८० च्या दशकात केलेले सुरुवातीचे सामा...
error: Content is protected !!