Wednesday, May 13

Tag: of Guardian Minister Atul Save

Guardian Minister Atul Save : पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत पार पडला संविधान महोत्सव

Guardian Minister Atul Save : पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत पार पडला संविधान महोत्सव

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस साहेबराव गायकवाड यांच्या पुढाकारातून शहरातील श्रावस्ती नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या संविधान महोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळाला. खर्‍या अर्थाने लोकशाहीची आणि भारतीय संविधानाची अंमलबजावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार करत असल्याचे मत पालकमंत्री अतुल सावे यांनी यावेळी व्यक्त केले . श्रावस्ती नगरीत पार पडलेल्या संविधान महोत्सवाला पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खा.डॉ. अजित गोपछडे, भाजपाचे महानगर कार्यकारी अध्यक्ष तथा माजी आमदार अमरनाथ राजुरकर, देविदास राठोड, चैतन्य बापू देशमुख, प्रवीण साले , डॉ. सचिन उमरेकर, उमेश चव्हाण, विजय येवनकर, माजी महापौर मोहिनी यवनकर, किशोर स्वामी, दुष्यंत सोनाळे, राजू यन्नम, कैलास सावते, भी ना गायकवाड, लीना...
error: Content is protected !!