Wednesday, May 13

Tag: of Examinations in Central University

Prof. Dr. Deepak Shinde : प्रा. डॉ. दीपक शिंदे यांची केंद्रीय विद्यापीठात परीक्षा नियंत्रक म्हणून निवड

Prof. Dr. Deepak Shinde : प्रा. डॉ. दीपक शिंदे यांची केंद्रीय विद्यापीठात परीक्षा नियंत्रक म्हणून निवड

करियर, नांदेड
नांदेड| येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलाचे प्राध्यापक व माजी संचालक डॉ. दीपक मोहनराव शिंदे यांची केंद्रीय जनजाती विद्यापीठ विशाखापट्टणम (विजयानगरम) येथे परीक्षा नियंत्रक म्हणून निवड झाली आहे. या त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. नांदेड येथील महात्मा गांधी मिशन पत्रकारिता महाविद्यालयाची स्थापना डॉ. दीपक शिंदे यांनी माजी मंत्री कमल किशोर कदम यांच्या मार्गदर्शना खाली केली. त्यानंतर त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पत्रकारिता विभागाचे संचालक म्हणून १४ वर्षे काम केले. या काळात त्यांनी विद्यापीठात अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक मीडिया स्टुडिओ उभा केला. मीडिया विभाग स्वतंत्र इमारतीत स्थलांतरित करण्यात डॉ. शिंदे यांचा मोठा वाटा आहे. विद्यापीठातील श्री गुरुगोविंद सिंगजी अध्यासन संकुल सुरू करून या संकुलासाठी केंद्र शासनाकडून २५ कोट...
error: Content is protected !!