Monday, June 29

Tag: of CIDCO Congress Committee

सिडको काँग्रेस कमिटीच्या वतीने खा.वसंतराव चव्हाण यांच्या विजयाचा जल्लोष -NNL

सिडको काँग्रेस कमिटीच्या वतीने खा.वसंतराव चव्हाण यांच्या विजयाचा जल्लोष -NNL

नांदेड
नवीन नांदेड। नांदेड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्यानंतर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आ. मोहनराव हंबर्डे यांच्ये कट्टर समर्थक नांदेड दक्षिण तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष शेख अस्लम यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ५ जुन रोजी सिडको परिसरातील महाराणा पुतळा चौक भागात मिठाई व फटाक्यांची आतिषबाजी करून ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला ,यावेळी महाविकास आघाडीच्या विजय असो प्रचंड घोषणा बाजी करण्यात आली. नांदेड लोकसभा मतदार संघातून वसंतराव चव्हाण हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्यानंतर सिडको काँग्रेस कमिटीच्या पक्षाच्या पदाधिकारी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते यांनी ५ जुन रोजी सायंकाळी सिडको परिसरातील महाराणा पुतळा परिसरातील चौकात भव्य फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताशांच्या गजरात घोषणा देत जल्लोष मध्ये आनंद...
error: Content is protected !!