Tuesday, June 30

Tag: of chain snatching arrested

wanted : चैन स्नॅचिंगच्या दहा गुन्हयामध्ये वाँटेड असलेल्या अंतरराज्यीय सराईत गुन्हेगारास केलं जेरबंद

wanted : चैन स्नॅचिंगच्या दहा गुन्हयामध्ये वाँटेड असलेल्या अंतरराज्यीय सराईत गुन्हेगारास केलं जेरबंद

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाने चैन स्नॅचिंगच्या दहा गुन्हयामध्ये वाँटेड असलेल्या अंतरराज्यीय सराईत गुन्हेगारास जेरबंद करुन चोरी, घरफोडी, चैन स्नॅचिंगचे असे पाच गुन्हे उघड करुन ५०,०००/-रुपयाचा मुद्देमाल जप्त केला केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत मागील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे व पाहीजे, फरारी आरोपीचा शोध घेणे बाबत सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते. त्या अनुषंगाने ओमकांत चिंचोलकर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड व पथकातील अंमलदार हे पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीत पेट्रोलींग साठी निघाले. यावेळी त्यांना गोपनीय माहीती मिळाली की, चोरी, घरफोडी करणारा एक आरोपी चोरीच्या मोटार सायकलसह एम. आय.डी.सी. बळीरामपुर भ...
error: Content is protected !!