Friday, May 15

Tag: of Bakri Eid

Police take strong action : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विना अन्नपाणी क्रूरतेन बांधून ठेवणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Police take strong action : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विना अन्नपाणी क्रूरतेन बांधून ठेवणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

क्राईम, नांदेड
नांदेड| शहरातील कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या ३८ जनावरांसह १४ लक्ष ६७ हजार रुपयाचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. ऐन बकरी ईदच्या काही दिवस अगोदर करण्यात आलेल्या या कार्यवाहीने कत्तलीसाठी जनावरांची तस्करी करणाऱ्यांत एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी बकरी ईद निमित्त गोवंश जातीचे जनावरे वाहतुक व कत्तलीसाठी विना अन्नपाणी क्रूरतेन बांधून ठेवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे उप विभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग शहर व इतवारा यांना आदेशित केले होते. त्या अनुषगाने सुशिलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग इतवारा, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तीकरित्या पथक गठीत करुन दिनांक ३० मे २०२५ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकला. यामध्ये पोलीस स्टेशन नांदेड ग्राम...
error: Content is protected !!