Sunday, June 28

Tag: of Ashadhi Ekadashi – circumambulate the city

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी निमित्त भाविकांनी घातली टाळ – मृदंगासह विठू नामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी निमित्त भाविकांनी घातली टाळ – मृदंगासह विठू नामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर,अनिल मादसवार| यंदाचा खरीप हंगामवर्ष सुख समृद्धीचा होओ आणि घराघरात सुख समृद्धी नांदो... अशी प्रार्थना करून आषाढी एकादशी निमित्त शेकडो भाविकांनी विठ्ठल रुखमाई व श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन पुण्यप्राप्त केले आहे. सायंकाळी ५ वाजता परंपरेनुसार शहरातील भजनी मंडळ व वारकरी महिला - पुरुष भक्तांनी टाळ - मृदंग आणि विठू नामाचा गजर करत (Devotees perform a ritual on the occasion of Ashadhi Ekadashi - circumambulate the city with the sound of the name Vithu accompanied by the Mridangam) भर पावसात वाढोणा शहराला नगरप्रदक्षिणा घालून विठुरायाच्या दर्शनासाठी पाई गेल्याचा आनंद घेतला आहे. श्रीक्षेत्र दर्जा प्रपात झालेल्या हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात अनादिकालापासून आषाढी एकादशी उत्सव साजरा केला जातो आहे. त्या पार्श्वभूमीवर देवशयनी एकादशी रोज दिनांक ०६ रविवारी प्रति पंढरपूर म्हणून ...
error: Content is protected !!