Tuesday, June 30

Tag: of 225 patients and 75 children

diagnostic camp : शेवडी (बा) येथे; रोगनिदान शिबिरात २२५ रूग्ण व ७५ बालकांची आरोग्य तपासणी व उपचार

diagnostic camp : शेवडी (बा) येथे; रोगनिदान शिबिरात २२५ रूग्ण व ७५ बालकांची आरोग्य तपासणी व उपचार

नांदेड, आरोग्य
लोहा| तालुक्यातील शेवडी (बा) येथे ग्रामपंचायतच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही सर्व रोगनिदान शिबीर घेण्यात आले. सेवा जनशक्ति पार्टीचे संस्थापक भूमिपुत्र प्रा मनोहर धोंडे याच्या उपस्थितीत हे शिबीर पार पडले. प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राहुल घंटे व टीमने मधुमेह ,हृदयरोग, स्री रोग, दंत तपासणी, पोटविकार असा २२५ रुग्णाची व ७५ बालकांची तपासणी केली त्यांना प्राथमिक उपचार करण्यात आहे. ग्राम पंचायत कार्यालय शेवडी( बा ) याच्या वतीने आयोजितआरोग्य व रोग निदान शिबीर घेण्यात आले शिवा संघटना संस्थापक तथा सेवा जनशक्ति पार्टी पक्षप्रमुख प्रा मनोहर धोंडे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. त्यांनी या शिबिराचा ग्रामस्थांना फायदा होईल असे सांगून ग्रामपंचायतीच्या करत असलेल्या विकास कामाचे त्यांनी कौतुक केले. हृदयरोग तज्ज्ञ, डॉ.राहुल घंटे, डॉ.स्वप्निल कंकरे, डॉ.लक्ष्मीकांत भोपळे, डॉ.गोपाळ चव्हाण,बालरो...
error: Content is protected !!