Wednesday, May 13

Tag: Not only economic

Geeta Gaikwad ; केवळ आर्थिक नव्हे, महिलांचे मानसिक व सामाजिक सक्षमीकरणही गरजेचे – गीता गायकवाड

Geeta Gaikwad ; केवळ आर्थिक नव्हे, महिलांचे मानसिक व सामाजिक सक्षमीकरणही गरजेचे – गीता गायकवाड

नांदेड, लाइफस्टाइल
उस्माननगर, माणिक भिसे l महिलांचे केवळ आर्थिक सक्षमीकरण पुरेसे नाही, तर त्यासोबत मानसिक आणि सामाजिक सक्षमीकरणही तितकेच महत्त्वाचे आहे. महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली नाही, तर त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे महिलांनी योग्य व पौष्टिक आहार घेणे, नियमित वैद्यकीय तपासणी करणे आणि मानसिक आरोग्यावर लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत संस्कृती संवर्धन मंडळाच्या अधीक्षक गीता गायकवाड यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक –नाबार्ड व संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेच्या माध्यमातून दि . ६ मार्च २०२५ रोजी लाठ खु. ता. कंधार येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या महिला दिनाची संकल्पना "यशस्वीतेसाठी कामाला गती द्या" अशी आहे या अनुषंगाने हा महिलांच्या प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महिला आरोग्य आणि मासिक पा...
error: Content is protected !!