Monday, June 29

Tag: Need to increase biological

District Superintendent of Agriculture Kalsait :जमिनीत जैविक सूक्ष्म जीवाचा अधिवास वाढवण्याची गरज : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कळसाईत – NNL

District Superintendent of Agriculture Kalsait :जमिनीत जैविक सूक्ष्म जीवाचा अधिवास वाढवण्याची गरज : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कळसाईत – NNL

कृषी, नांदेड
नांदेड| जमिनीतील रासायनिक खतांचा होणारा अतिवापर टाळून जमिनीमध्ये जैविक सूक्ष्म जीवाचा अधिवास वाढणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डी. आर. कळसाईत यांनी केले. जागतिक मृदा दिनानिमित्त जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालय व कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी येथे मृदा दिन कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच 5 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डी. आर. कळसाईत तर प्रमुख मार्गदशक म्हणून तालुका कृषी अधिकारी चातरमल, कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, डॉ. महेश अंभोरे, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी प्रकाश पल्लेवाड यांची उपस्थिती होती. जैविक संघ ट्रायकोडर्मा, मेटज्ञराझियम, निंबोळ...
error: Content is protected !!