Tuesday, June 30

Tag: near Mahur court suspicious

Mahur forest news ; माहूर न्यायालयाजवळ मृत अवस्थेत आढळलेल्या कोल्ह्याचा मृत्यू संशयास्पद -NNL

Mahur forest news ; माहूर न्यायालयाजवळ मृत अवस्थेत आढळलेल्या कोल्ह्याचा मृत्यू संशयास्पद -NNL

नांदेड, महाराष्ट्र
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। माहूर येथील न्यायालयाच्या काही अंतरावर एक कोल्हा मृतावस्थेत आढळून आला असल्याने वन्यप्रेमीनी नाराजी व्यक्त करीत 'वन विभाग' झोपेचे सोंग घेते की काय ? असा प्रश्न नागरिक व वन्यप्रेमीनी केला आहे.तर अन्नपाणी मिळाले नसल्याने त्या कोल्ह्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तविला असून वनविभाग अजुन किती मुक्या प्राण्यांचे जीव घेणार ? असा संतप्त सवाल वन्यप्रेमीनी केला आहे. माहूर तालुक्यात वनसंपदेचा होणारा ऱ्हास बघता वन्यजीवांचा सुरक्ष‌ित अधिवास धोक्यात आला आहे. आता त्यांचे हक्काचे घरच सुरक्ष‌ित राह‌िलेले नाही. तृणभक्षक प्राण्यांची व जंगलातील पाणवठ्यांची संख्या घटल्यानेही भक्ष्याच्या शोधात हे वन्यजीव आपला मोर्चा गाव आण‌ि शहरांकडे वळव‌ित असल्याचे अनेक उदाहरण आहे.अशातच वनपरिक्षेत्र कार्यालय मांडवी अंतर्गत सारखणी घाटातील जंगलातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वन तपासण...
error: Content is protected !!