Friday, May 15

Tag: near himayatnagar

When the fatal lumbar bridge..? will be : गणेशविसर्जन मिरवणूक मार्गावरील हिमायतनगरचा जीवघेणा नडव्याचा पूल कधी..? होणार -NNL

When the fatal lumbar bridge..? will be : गणेशविसर्जन मिरवणूक मार्गावरील हिमायतनगरचा जीवघेणा नडव्याचा पूल कधी..? होणार -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातून उमरखेड, ढाणकी, बोरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जीवघेण्या नडव्याच्या पुलाचे काम कधी..? होणार असा प्रश्न वाहनधारक नागरिकांसह आता गणेशभक्तातून विचारला जात आहे. आतापर्यंत चार ते पाच वेळा हा पुल मंजूर झाला असल्याचे सांगून नेते मंडळींनी नागरिक वाहनधारकाच्या कोपऱ्याला गुळ लावण्याचे काम केले कि काय..? अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. आता चार दिवसावर गणपती बापाचे विसर्जन येऊन ठेपले आहे. त्यामुळे या नडव्याच्या पुलातून गणपती बाप्पाला नेताना विसर्जन मिरवणुकीला अडथळा येऊन काही अनुचित घटना घडल्यास राजकीय नेत्यांसह याकडे दुर्लक्ष करणारे बांधकाम खाते व संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरण्यात येईल अशी संतापजनक भावना नागरिक, गणेशभक्तातून बोलून दाखविली जात आहे. हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, शहरापासून हाकेच्या अंतरावर म्हणजेच उमरखेड बोरी मार्गावर पांडवकालीन कनकेश्वर तल...
error: Content is protected !!