Thursday, May 14

Tag: Navratri festival should be celebrated by treating devotees with courtesy – President Kosamwar

President Kosamwar ; भाविकांना सौजन्यांची वागनूक देऊन नवरात्र उत्सव साजरा करावा – अध्यक्ष कोसमवार – NNL

President Kosamwar ; भाविकांना सौजन्यांची वागनूक देऊन नवरात्र उत्सव साजरा करावा – अध्यक्ष कोसमवार – NNL

महाराष्ट्र, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर |श्री रेणुकादेवी संस्थान माहूरगडावर दि.३ ते १२ ऑक्टोबर दरम्यान साजरा होणा-या शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त दि.२७ रोजी पुर्व तयारी आढावा बैठक जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा श्री रेणुकादेवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष सुरेखा कोसमवार यांच्या अध्यक्ष खाली घेण्यात आली, उत्सवा दरम्यान महाराष्ट्रा सह अनेक राज्यातून भाविक दर्शन करीता येतात ज्यात्या भागातली वेगवेगळी बोली भाषा आहे ती समजून घेऊन व प्रत्येक अधिकारी कर्मचारीनी भाविकांना सौजन्याची वागनूक देऊन नवरात्र उत्सव साजरा करावा असे त्यांनी सागितले. गडावरील परशुराम मंदिर परिसरात दि.२७ सेप्टेंबर रोजी दु,२ वा बैठकिचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा श्री रेणुकादेवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष सुरेखा एस.कोसमवार.जिल्हा अधिकारी अभिजीत राऊत,जिल्हा पोलीस अधीक्षक सूरज गूरव (प्रभारी) ,सहा. जिल्हाधिकारी किन...
error: Content is protected !!