Sunday, May 31

Tag: Nandedkars

Dr. Sanvi Jethwani ; नांदेडकरांनो, विकासासाठी भाजपला मतदान करा नांदेडला करायचे टना टन तर दाबा फक्त कमळाचा बटन – डॉ. सान्वी जेठवाणी यांचे नांदेडकरांना आवाहन

Dr. Sanvi Jethwani ; नांदेडकरांनो, विकासासाठी भाजपला मतदान करा नांदेडला करायचे टना टन तर दाबा फक्त कमळाचा बटन – डॉ. सान्वी जेठवाणी यांचे नांदेडकरांना आवाहन

नांदेड, राजकीय
नांदेड l नांदेड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. सान्वी जेठवाणी यांनी नांदेडकरांना भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचे जोरदार आवाहन केले आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, सक्षम प्रशासनासाठी आणि केंद्र व राज्य शासनाच्या विकास योजनांचा थेट लाभ नांदेडकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी महानगरपालिकेत भाजपचा महापौर असणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. सान्वी जेठवाणी म्हणाल्या की, नांदेडच्या विकासासाठी राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण तसेच खासदार अजित गोपछडे यांना प्रभावीपणे काम करण्याची संधी नांदेडकरांनी द्यावी. भाजपच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड शहराचा सर्वांगीण व वेगवान विकास साधता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात पायाभूत सुविधा, आर्थिक प्रगती आणि सामाजिक विकासाचे अने...
error: Content is protected !!