Wednesday, May 13

Tag: Nanded Rural Police raided

raided two gambling dens : नांदेड ग्रामीण पोलीसांची एकाच वेळी दोन जुगार अड्यावर धडक कार्यवाही; नऊ जुगाऱ्यावर कार्यवाही -NNL

raided two gambling dens : नांदेड ग्रामीण पोलीसांची एकाच वेळी दोन जुगार अड्यावर धडक कार्यवाही; नऊ जुगाऱ्यावर कार्यवाही -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड ग्रामीण पोलीसांची एकाच वेळी दोन जुगार अड्यावर छापा टाकून नऊ जणांवर धडक कार्यवाही केली असून, आरोपींवर कलम 112 भारतीय न्याय संहीता-2023 सह कलम 12 (A) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 43/2025 कलम 112 भारतीय न्याय संहीता -2023 सह कलम 4, 5 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 अंतर्गत कार्यवाही करून जुगाराचे साहीत्य, पत्ते व नगदी असे एकुण 1,72,900 रुपयाचा माल जप्त केला आहे. या कार्यवाहीमुळे जुगार अड्डे चालकाच्या एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सवसितर वृत्त असे कि, नांदेडचे पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत अवैध धंदयाची माहीती काढुन कार्यवाही करण्याचे आदेश सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण, येथील पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील गुन्हे शोध पथक...
error: Content is protected !!