Thursday, May 14

Tag: Nanded Rural Police arrested the motorcycle thief

Nanded Rural Police arrested : नांदेड ग्रामीण पोलीसांनी मोटार सायकल चोरास चार मोटार सायकलसह घेतले ताब्यात -NNL

Nanded Rural Police arrested : नांदेड ग्रामीण पोलीसांनी मोटार सायकल चोरास चार मोटार सायकलसह घेतले ताब्यात -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| येथील पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी मोटार सायकल चोराचा शोध घेऊन येथीलच मोटार सायकल चोरास चार चोरीच्या मोटार सायकलसह ताब्यात घेतले आहे. या कार्यवाहीमुळे चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, फिर्यादी श्रीनिवास रामराव कोलंबीकर वय 30 वर्ष व्यवसाय श्रीपाद स्केल सर्व्हिसेस वजन-माप काट्याचे दुकान रा.एन.डी.41 सिडको, नांदेड येथून दिनांक 11/12/2024 रोजी वेळ 09.40 वाजताचे सुमारास् चोरीला गेली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार नांदेड, यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे सर्व पो. स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पो. स्टे. नांदेड ग्रा. येथील पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथ...
error: Content is protected !!