Friday, June 26

Tag: Nanded Patanjali family honored

नागपूर सेवेसाठी नांदेड पतंजली परिवाराचा सन्मान

नागपूर सेवेसाठी नांदेड पतंजली परिवाराचा सन्मान

नांदेड, सोशल वर्क
नांदेड | नागपूर येथील मिहान परिसरात पतंजली हर्बल कंपनीच्या उद्घाटन सोहळ्यावेळी दिलेल्या सेवेसाठी नांदेड पतंजली परिवाराच्या साधक, योगशिक्षक आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या प्रसंगी पतंजली योगपीठ परिवारातर्फे अनिल अमृतवार, पंढरीनाथ कंठेवाड, राम शिवपनोर, नागनाथ पाटील, शिवाजीराव शिंदे हळदेकर, एकनाथ इंगोले पाटील, भरत टेकाळे आदींचा गौरव करण्यात आला. नागपूर जिल्ह्यात विविध स्तरांवर सेवा बजावल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. तसेच पतंजली योग परिवाराचे व्यंकटराव कल्याणपाड यांना सेवानिवृत्ती निमित्त तसेच पुढील काळात नांदेडमध्ये सेवा देण्यासाठी त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला हनुमंत ढगे, सदाशिवराव बूटले पाटील, दिलीप माने, शंकर परकंटे, भगवान किडे, अनिल कदम, गोविंद कल्याणपाड, सुरेश लंगडापुरे, पंढरीनाथ आघाव, हरिहर नरवाडे, भगवानराव देशमुख आदी मा...
error: Content is protected !!