Monday, May 25

Tag: Nanded Municipal Corporation paid the salaries

Municipal Corporation : नांदेड मनपाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन 5 तारखेला केले

Municipal Corporation : नांदेड मनपाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन 5 तारखेला केले

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| नांदेड मनपातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यासह कायम स्वछता व कंत्राटी कामगारांच्या मागण्याची सोडवूणूक करण्यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियन च्या वतीने दिनांक 08/07/2025 रोजी मनपा कार्यालय समोर द्वार सभा घेऊन मागण्याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. दिनांक 08/07/2025 पर्यंत मागण्याची सोडवूणूक न झाल्यास दिनांक 09/07/2025 रोजी एक दिवसाचे लाक्षणिक रजा (कामबंद) आंदोलन करून सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मनपा कार्याल्यावर मोर्चा काढून धरणे निदर्शने आंदोलन करण्याचे आयोजित केले आहे. नांदेड मनपा प्रशासनाने नांदेड वाघाळा शहर मनपा कामगार कर्मचारी युनियनच्या निवेदनाची गांभीर्याने दाखल घेऊन दिनांक 04/07/2025 रोजी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या अध्येक्षतेखाली उपायुक्त श्रीमती सुप्रिया टवलारे,मु्खे लेखा व वित अधिकारी डॉ. जनार्धन पक्कवाने,सहायक आय...
error: Content is protected !!